तुमचा मनोरंजक व्हिडिओ चॅटींग अॅप्सचा शोध समाप्त करण्यासाठी सादर आहे Hooya!
तुमचा सोशल मित्रपरिवार वाढवायची इच्छा आहे? निश्चितपणे! Hooya वर, तुम्ही संपूर्ण जगभरामधील लोकांशी बोलू शकता.
💬 चॅट
व्हिडिओ कॉलमध्ये तुमच्या नवीन मित्रांशी समोरासमोर चॅट करा किंवा त्यांना मजकूर चॅट मोडमध्ये मजकूर पाठवा. प्रामाणिकपणासह अनोळखी व्यक्तीपर्यंत पोहचा आणि स्वत:चा परिचय करून द्या. येथे तुम्हाला नवे मित्र मिळण्याची खात्री आहे.
🎞️ HD गुणवत्तेचे व्हिडिओ
मनमिळाऊ अनोळखी व्यक्तीसोबत आल्हाददायक व्हिडिओ चॅट करत असताना वास्तविक-वेळेत एकमेकांना पहा. तुम्ही कोणतेही तपशील वगळणार नाही.
😄 फजिती-मुक्त अनुभव
आमच्या ब्युटी फिल्टर्सच्या जराशा मदतीने उत्तम दिसा आणि तुमचे सौंदर्य दाखवा. गोष्टी बेडौल वाटल्यास तुम्ही एका टॅपसह व्हिडिओ कॉल समाप्तही करू शकता. कॅमेरावर अस्वस्थ वाटते? तसे करण्याची गरज नाही-आम्ही तुमचे संरक्षण करतो!
👀 खरे लोक
अस्सल नव्या लोकांना भेटा आणि तुमचे चांगले मित्र बनू शकतात अशा अनोळखी व्यक्तींशी बोला. पहिल्यांदा त्यांचे प्रोफाईल पहा आणि मग तुम्हाला त्यांच्याविषयी अधिक जाणायचे आहे किंवा नाही हे ठरवा.
👍 विश्वसनीयता
येथे ताण तणाव विसरून तुमच्या वेळेचा आनंद घ्या. जर तुम्हाला कोणत्याही समस्या असतील, Hooya कस्टमर सपोर्ट टीम तुमच्या मदतीला सज्ज आहे. तुम्हाला कोणीही किंवा काहीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वाटले तर तुम्ही त्याची माहिती देऊ शकता.
✨ तुमच्यासाठी
तुमच्या स्वत:सारखे रहा. तुम्हाला स्वारस्य असलेले लोक शोधा आणि तुम्हाला पसंत पडल्यास नवीन लोकांशी कनेक्ट करा.
या Hooya शी जोडले जा आणि आताच मित्र शोधा!
या रोजी अपडेट केले
२८ डिसें, २०२४