Moj Lite +

यामध्‍ये जाहिराती आहेत
४.२
१०.९ लाख परीक्षण
१० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
पालक मार्गदर्शन
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

भारताचं ओरिजनल शॉर्ट व्हिडीओ अॅप ☆ म्युझिक व्हिडीओ तयार करा ☆ विनोदी डायलॉग डबिंग ☆ खरे व्हिडीओ पोस्ट करा ☆ लिप सिंक व्हिडीओ

मेड इन इंडिया | Moj Lite हे शॉर्ट व्हिडीओ अॅप Sharechat भारतातच तयार करण्यात आलं आहे. Moj Lite वर आम्ही उच्च दर्जाचे व्हिडीओ देतो, आता तर Virat Kohli ही Moj Lite वर आहे, पाहा त्याचे फिटनेस व्हिडीओ आणि बरंच काही.

Moj Lite - भारतीय कर्णधार Virat Kohli आणि रॅपर Badshah यांची पसंत - दीड कोटी युझर्सची पसंत

पाहा Virat Kohli चे डान्स व्हिडीओ, मजेशीर व्हिडीओ, तयार करा शॉर्ट, लिप-सिंक, ट्रेंडिंग म्युझिक, व्हायरल याचे व्हिडीओ तयार करा आणि व्हॉट्सअपसह इतर सोशल मीडियावर शेअर करा. Moj Lite फक्त डायलॉग डबिंग अॅप नसून यात ऑनलाइन व्हिडीओ एडिटर, फिल्टर्स असं तुम्हाला सुपरस्टार बनवण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व काही आहे. Moj Lite अॅपवर रिअल आणि फनी व्हिडीओ पाहू शकता आणि मित्रांसह कुटुंबातही शेअर करू शकता.

Moj Lite अॅपचे फीचर्स

Moj Lite हे एक भारतीय अॅप असून इथे तुम्हाला लोकप्रियता, असंख्य फॉलोअर्स आणि घरबसल्या इंटरनेट सॅन्सेशन होण्याची संधी आहे.

60 लाखांपेक्षा जास्त हुशार आणि कल्पक कलाकार Moj Lite वर आहेत
- गिमा अशी, मंजुळ खट्टर, आशिका भाटिया, खुशी, लकी डान्सर, अँजेल राय आणि विविध लोकप्रिय स्टार्सचे व्हिडीओ पाहा. त्यांना आत्ताच फॉलो करा.
- भरघोस ट्रेंडिंग व्हिडीओ: डायलॉग डबिंगपासून ते कॉमेडी, गेमिंग, DIY, फूड, स्पोर्ट्स, मीम्स आणि सर्व प्रकारचे व्हिडीओ कधीही, कुठेही
- म्युझिक व्हिडीओ मेकर अॅप: फन म्युझिक व्हिडीओ तयार करा. तुमच्या आवडत्या सिनेमातील डायलॉग आणि डान्स डब करा
* सुलभ व्हिडीओ एडिटर: आमचे एडिटिंग फीचर्स पाहून व्हिडीओ एडिट आणि शेअर करा!
* व्हिडीओ शुटिंग करताना ब्युटी इफेक्ट निवडा
* फिल्टर्स
* स्पेशल इफेक्ट्स
* स्टिकर्स, क्युट इमोशन्स
- लेटेस्ट व्हिडीओ फीड: Moj Lite वर फीड पाहा आणि सहजपणे आवडीचा व्हिडीओ निवडा
- पुढील लोकप्रिय क्रिएटर व्हा: तुमची प्रोफाईल तयार करा, शुट करा आणि व्हिडीओ अपलोड करा
- रिच म्युझिक लायब्ररी: एडिटरच्या आवडीनुसार म्युझिक निवडा.
- ट्रेंडिंग व्हिडीओ: ट्रेंडिंग, हॉट, फनी आणि अमेझिंग व्हिडीओ स्वाइपसह निवडा! इंस्टंट लोडिंग, स्मूथ इंटरफेस आणि लॅग फ्री
- सेव्ह करा आणि स्टेटस शेअर करा - स्टेटस ठेवण्यासाठी 10,000 पर्यंत व्हिडीओ उपलब्ध

भाषा

Moj Lite 10+ भाषांमध्ये आहे. हिंदी, मराठी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बांगला, गुजराती, पंजाबी आणि इंग्रजीसह विविध भाषांमध्ये व्हिडीओ पाहा
Moj Lite अॅप इंस्टॉल करा - व्हिडीओ शुटिंग, ट्रेडिंग व्हिडीओ वॉचिंग, शायरी, एडिंटग आणि फनी डबिंगसाठी अॅप डाऊनलोड करा

🔥Moj Lite वर ट्रेंडिंग:🔥
💕 Beauty
💃 Dance
👄 Lip-sync
🎶 Singing
💻 Tech
🤣 Jokes
🤥 Trick
🙌🏽 Challenge
🍻 Cooking
🤡 Comedy
👏🏽 Bollywood
🏖 Fashion-style

मदत

आम्हाला संपर्क करा: grievance@sharechat.co

तुमचा अमूल्य फीडबॅक शेअर करा, तुम्हाला अॅप आवडलं असेल तर 5-स्टार रेटिंग द्या
या रोजी अपडेट केले
२४ एप्रि, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 5
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती आणि इतर 6
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.२
१०.८ लाख परीक्षणे
Shivaji Mane
२९ एप्रिल, २०२५
आज खूप चांगली आहे
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
शेतकरी राजा शिवछत्रपती
११ डिसेंबर, २०२४
खुप 👌
७ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Nilesh Dusane
१५ सप्टेंबर, २०२४
खुप छान ऐप आहे
२१ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले